तमन्ना भाटिया ही साऊथ इंडियातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र तिने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्येही छाप सोडली आहे. आजकाल तमन्ना ओटीटीवर धूमाकूळ घालत आहे.
2 / 7
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
3 / 7
तमन्नाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती कधी जिममध्ये तर कधी बीचवर वाळूशी मस्ती करताना दिसत आहे.
4 / 7
या सगळ्या चर्चापासून दूर राहून तमन्ना आपल्या आयुष्याचा आनंद लुटताना दिसली.
5 / 7
चित्रपटांव्यतिरिक्त तमन्ना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेता विजय वर्मासोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत असते.
6 / 7
करिअरबद्दल बोलायचे झाले तर तमन्ना भाटियाने 2005 मध्ये अभिनयाच्या जगात प्रवेश केला. तिनेने चांद सा रोशन चेहरा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
7 / 7
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की तमन्नाने स्वत:ला वाळूने झाकले आहे आणि ती मस्तीमध्ये हसत आहे.