Team India Mumbai Road Show: टी - 20 क्रिकेट (T-20)स्पर्धेत टीम इंडियाने (Indian team) दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केल्यानंतर भारतीय संघ आज मायदेशी परतला.
2 / 8
विश्वविजेत्या ठरलेला भारतीय संघाचे मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत केले गेले.
3 / 8
टीम इंडियाची ओपन डेकमधून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी मिरवणूक काढण्यात आली.
4 / 8
यावेळी मरिन ड्राईव्हवर तीन लाखाहून अधिक क्रिकेटप्रेमींनी मोठी मोठी गर्दी केली.
5 / 8
टीम इंडियाच्या खेळांडूना पाहतांना चाहत्यांनी विजयाच्या घोषणा देत त्यांचं स्वागत केलं.
6 / 8
भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेली गर्दी पाहून खेळाडूही भारावून गेले होते.
7 / 8
यावेळी कर्णधार रोहित शर्मा, हार्दीक पांड्यांसह सर्वच खेळांडूंच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत होता.
8 / 8
सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंचा बीसीसीआयकडून कौतुक सोहळा संपन्न होत आहे.