उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली एक छाप उमटवली. त्यांच्या निधनानंतर आज बारामतीत जनसागर लोटल्याचं चित्र आहे. अजित पवार यांचे चुलते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन. यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. याच क्षणाचे काही हे फोटो.
