Team India Holi Celebration : अशी साजरी केली टीम इंडियाने होळी, पाहा फोटो…
letsupteam
Untitled Design (4)
या होळीचा सर्वाधिक आनंद सूर्य कुमार यादवने घेतला
सराव सत्रानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलमध्ये परतत असताना बसमध्ये होळी खेळली. आणि हॉटेलवर पोहोचल्यावरही सेलिब्रेशन सुरूच होतं.
हॉटेलवर पोहोचल्यावरही सेलिब्रेशन सुरूच होतं. सलामीवीर शुभमन गिलने या सेलिब्रेशनचा व्हिडिओ पोस्ट केला आहे
ड्रेसिंग रुममध्ये होळी खेळल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचेही फोटो समोर आले आहेत
टीम बसमध्ये होळी खेळल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी हॉटेलमध्येही होळी खेळली.