प्रजासत्ताक दिन काही दिवसावर आला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या संचलनाची तयारी सुरु झाली आहे. कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथही असणार.
2 / 4
यावर्षीचा राज्याचा चित्ररथ 'साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर' यावर साकारण्यात आलाय.
3 / 4
कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा असणार आहे. रथासमोर देवीचे गोंधळी आणि चित्ररथावर पोतराज असणार आहेत.
4 / 4
साडेतीन शक्तीपीठांच्या रूपात या रथाच्या माध्यमातुन नारी शक्तीचा गौरव केला जाणार आहे.