Download App

U-Turn ते शहर लखोत, 2023 मधला पर्यंतची प्रियांशू पैन्युलीचा प्रवास, पाहा फोटो…

  • Written By: Last Updated:
1 / 5

2023 च्या सिनेमॅटिक प्रवासात अभिनेता प्रियांशू पॅन्युलीसाठी हे वर्ष खास ठरलं

2 / 5

कारण वर्षाची सुरुवात त्याच्या "यू-टर्न" पासून झाली आणि वर्षभरात "पिप्पा" आणि "चार्ली चोप्रा आणि द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली" अश्या अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट्समधून तो चर्चेत राहिला. सोबतीला "शेहर लखोत" मधील त्याचा अनोखा अभिनय प्रेक्षकांना मोहित क

3 / 5

"यू-टर्न" मध्ये त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली तर "पिप्पा" मध्ये मेजर राम मेहता म्हणून आपला अष्टपैलू अभिनय त्याने दाखवून दिला.

4 / 5

"चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली" या वेबसिरीजमधील त्याच्या अनोख्या अभिनयाने तो चर्चेत राहिला आणि "शेहर लखोत" मध्ये पेन्युलीने मुख्य पात्र देव तोमरची भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं.

5 / 5

प्रियांशू पैन्युली हा वर्षभरात विविध भूमिका करून चर्चेचा विषय तर ठरला. पण अनेक भूमिका या आकर्षकपणे साकारून त्याने प्रेक्षकांना मोहित केलं आहे. 2023 हे वर्ष त्याच्या भरभराटीच ठरलं यात शंका नाही!

Tags

follow us