Manushi Chhillar: मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने फॅशनच्या जगात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. ही ब्यूटी क्वीन ट्रेंड एक्सप्लोर करण्यात आणि तिच्या आकर्षक लूकसाठी ओळखली जाते. बीच लूक : मानुषी छिल्लरने बीच लूकसाठी एक साधा-सरळ पांढरा क्रॉप टॉप आणि फ्रिल केलेला मिनी स्कर्ट घातला आहे आणि आकर्षक काळ्या आयवेअरसह ऍक्सेसरीझेशन करून हा लूक खास केला.
सॅसी सॅटिन : मानुषी छिल्लरने स्लीव्हलेससॅटिन मॅक्सी ड्रेसची निवड केली आहे जो रोमँटिक गेटवेसाठी अगदी परफेक्ट फिट आहे
ब्लूश पिंक कोऑर्ड: या सुंदर-गुलाबी को-ऑर्ड सेटमध्ये कॉकटेल पार्टीसाठी ती एकदम परफेक्ट दिसतेय
मानुषी छिल्लरने बॉडी-हगिंग मिडी ड्रेस घातला ज्यामध्ये एक अद्वितीय संगमरवरी प्रभाव आहे. शहरी लुक जोडण्यासाठी तिने फरी क्रॉप जॅकेटसह ड्रेस टॉप केला. मानुषीने नाट्यमय मेकअप निवडला आणि कानातल्यांसह तिचा लूक ऍक्सेसरीझ केला.
टिश्यू साडी: मानुषी छिल्लरने सोनेरी टिश्यू साडीमध्ये रीगल व्हाइब्स दाखवले आहेत.