फुटबॉलचा बादशाह लिओनेल मेस्सी अन् क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची भेट,मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पाहा फोटो

दिग्गज फुटबॉल खेळाडू मेस्सीने वानखेडे स्टेडियममध्ये एन्ट्री घेताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री आणि सचिनने घेतली भेट.

News Photo   2025 12 14T195227.430

फुटबॉलचा बादशाह लिओनेल मेस्सी अन् क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची भेट,मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पाहा फोटो

दिग्गज फुटबॉल खेळाडू मेस्सीने वानखेडे स्टेडियममध्ये एन्ट्री घेताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तसेच या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन कर

ण्यात आलं.

Exit mobile version