Download App

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतली अमित शाह यांची भेट, पाहा फोटो

1 / 6

विविध फोटो आणि त्या क्षणाच्या काही आठवणी यांची अत्यंत देखण्या स्वरूपात मांडणी असलेला हा एक मौल्यवान दस्तऐवजच ठरावे अशी पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

2 / 6

सुप्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी आशाताईंच्या टिपलेल्या छायाचित्रांचे "व्हॅल्युएबल ग्रुप" आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या पुढाकाराने "बेस्ट ऑफ आशा" हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

3 / 6

आशा भोसले यांच्या विविध भावमुद्रा आणि वेगवेगळ्या छायाचित्रातून त्यांचे जीवन आणि गाणे या पुस्तकातून उलघडण्यात आला आहे.

4 / 6

महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृहावर करण्यात आले.

5 / 6

बेस्ट ऑफ आशा भोसले'असं या पुस्तकाचं नाव आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान आशिष शेलारही उपस्थित होते.

6 / 6

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. अमित शाह यांच्या हस्ते त्यांनी पुस्तकाचं उद्धाटन केलं आहे.

follow us

वेब स्टोरीज