एल्विश यादव (Elvish Yadav) हा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. युट्यूबच्या माध्यमातून त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे.
2 / 5
25 वर्षीय एल्विश हा मुळचा गुरुग्रामचा राहणारा आहे. दिल्लीमधील हंसराज महाविद्यालयातून त्याने शिक्षण घेतलं आहे.
3 / 5
बिग बॉस ओटीटी 2’मध्ये धमाकेदार वाइल्ड कार्ड एन्ट्री करत विजेता ठरत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
4 / 5
एल्विश युट्यूबवर अॅक्टिव्ह असतो. तो नेहमी शॉर्ट फिल्म्स देखील बनवत असतो. ‘एल्विश यादव व्लॉग्स’ असे त्याच्या चॅनलचे नाव आहे.
5 / 5
एल्विशला महागड्या, आलिशान गाड्यांची मोठ्या प्रमाणात आवड आहे. तर आता त्याच्यावर ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.