Winter Session : नागपूर येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२३ च्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
2 / 5
दरम्यान, उद्यापासून विधीमंडळाच हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनातील चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचं पत्र विरोधकांकडून देण्यात आलं आहे.
3 / 5
त्यानंतर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच फडणवीसांनी जोरदार बॅटिंग केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांची शिकवणीच घेतली आहे.
4 / 5
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अधिवेशनादरम्यान चहापानाचा कार्यक्रम हा चर्चेसाठी असतो. विरोधकांचा स्वभाव पाहता पुढील वेळी पान सुपारी ठेवावी लागेल म्हणजे ते येतील,
5 / 5
राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होणार असल्याचं पाहायला मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.