IIT first foreign Campus : भारताने अफ्रिकन देश ने अफ्रीकी देश टांझानिया या देशाशी असलेले मैत्रिसंबंध वाढवण्यासाठी आता तेथे आयआयटी मद्रासचा कॅम्पस खुला करण्याची घोषणा केली आहे. टांझानिया देशातील जंजीबार या शहरामध्ये आयआयटीचा पहिला विदेशातील कॅम्पस होणार आहे. त्याचं संचलन यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहे. दरम्यान या कॅम्पसचे कोर्स, सर्टीफिकेट आणि संचालन या सर्वांची जाबाबदारी आयआयटी मद्रासकडे असणार आहे. तर अर्थिक व्यवहार हे जंजीबार-टांझानियाकडेच असणार आहेत. (IIT open first foreign Campus in African Cuntry Zanzibar Tanzania )
सभापतीनींच पक्षांतर केले, त्यांच्या पक्षांतर बंदीची सुनावणी कुणासमोर चालणार?
त्यानंतर आता देशातील दुसरे आयआयटी देखील देशाबाहेर कॅम्पस ओपन करण्याबाबत घोषणा करू शकतात. तर आयआयटी मद्रासचा कॅम्पस टांझानिया देशातील जंजीबार या शहरामध्ये खुला करण्यासाठी भारत आणि टांझानिया देशांमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. तर गुरूवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या टांझानिया दौऱ्यावेळी यावर औपचारीक करार करण्यात आला आहे.
Pune Crime : मध्यरात्री धुमश्चक्री! पोलीस-कोयत्या गँगचा एकमेकांवर गोळीबार, 5 जणांचा पोबारा
दुसरीकडे अफ्रिकेन देशांसारख्या मागासलेल्या देशांमध्ये भारतातील उच्च शिक्षण संस्थेने आपले परदेशी कॅम्पस खुले करण्यामागे एक सॉफ्ट डिप्लोमसी देखील मानली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबद्दल बोलतना सांगितले की, आयआयटी मद्रासचा कॅम्पस टांझानिया देशातील जंजीबार या शहरामध्ये खुला करण्यासाठी झालेला करार आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाचं पाऊल आहे.
कोणकोणते कोर्स असणार?
शिक्षण मंत्रालयाने सांगितल्यानुसार अफ्रिकन देश टांझानियातील जंजीबार या शहरामध्ये खुल्या होणाऱ्या आयाआयटी मद्रासच्या कॅम्पसमध्ये शिक्षण मंत्रालय के मुताबिक, जंजीबार-तंजानिया में शुरू होने वाले आइआइटी मद्रास के इस कैंपस बीटेक-एमटेकसह काही निवडक कोर्स असणार आहेत. मात्र सध्या केवळ 50 जागा असणार आहेत. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं जाईल अभ्यासक्रम आणि जागाही वाढवल्या जातील.