Download App

तैवान भूकंपाने हादरलं; राजधानी तैपेईमध्ये अनेक इमारतींना बसला धक्का, 6.3 भूकंपाची तीव्रता

तैवानची राजधानी तैपेई येथे आज मोठा भूकंप झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामध्ये नुकसानाचे वृत्त नाही.

  • Written By: Last Updated:

Earthquake in Taiwan : तैवानमध्ये आज मोठा भूकंप झाला. (Earthquake) या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 मोजली गेली आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. तैवानच्या पूर्वेकडील शहर हुआलियनपासून 34 किमी अंतरावर 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला असून, नुकसानीचे कोणतेही वृत आजूनपर्यंत समोर आलेलं नाही. दरम्यान, भूकंप झाला तेव्हा तैवानची राजधानी तैपेईतील इमारती भूकंपाने हादरल्या. भूकंपाची खोली 9.7 किमी असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं आहे.

ISRO: इस्रो आज ऐतिहासिक प्रक्षेपण करणार; देशाला नवीन सॅटेलाईटद्वारे आपत्तींची माहिती मिळणार

बातमी अपडेट होत आहे –

 

follow us