दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. कॉक्रोच जनता पक्षाचा ‘संसद मार्च’ लवकरच संसदेवर धडकणार आहे. अशातच आता अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडलं आहे. एक शिष्टमंडल भाजप नेते जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी दाखल झालं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपोषण सोडवण्यात भाजपला यश आलं आहे असं बोललं जात आहे.
#WATCH | Delhi: Moment when the founding president of the Cockroach Janta Party, Abhijeet Dipke, ended his hunger strike at Jantar Mantar pic.twitter.com/na3njYX0ZX
— ANI (@ANI) July 20, 2026
