संयमाने घ्या म्हणजे धमकी देता काय?, तुमच्या नरडीचा घोट घेऊ, जरांगे पाटील आक्रमक

तुम्ही सगळे मिळून जरी आले तरी मला आणि मराठा समाजारा फरक पडत नाही अशा भाषेत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

News Photo   2026 09 09T143107.020

संयमाने घेतो म्हणजे धमकी देता काय?, तुमच्या नरडीचा घोट घेऊ, जरांगे पाटील आक्रमक

तुमच्यासाठी तुमचा नेता सगळ काही आहे तर माझ्यासाठी माझा समाज सगळं काही आहे आणि हाच तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. तुम्ही सगळे मिळून जरी आले तरी मला आणि मराठा समाजारा फरक पडत नाही अशा भाषेत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी भाषेत टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Exit mobile version