Home » Letsupp Sabha » Navneet Kawt Beed
बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी आता जिल्ह्यात एका नव्या सिंघमची एन्ट्री झालीय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात कुचराई केल्याचा ठपका ठेवत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.