PM Modi Threat Call Attack Aircraft Before US Trip : पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) अमेरिका दौऱ्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आलीय. अमेरिका दौऱ्यापूर्वी पीएम मोदींच्या विमानाला दहशतवादी हल्ल्याची धमकी (Terror Attack) मिळाली आहे. मुंबई पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला (PM Modi Threat Call) करण्याची धमकी देणारा फोन आला होता. […]
अरविंद केजरीवाल पराभूत, मनिष सिसोदिया पराभूत, सौरभ भारद्वाज पराभूत… आम आमदी पक्षाच्या (AAP) दिग्गज नेत्यांचा पराभूत करत भाजपने (BJP) दिल्लीच्या सत्तेत थाटात पुनरागमन केले आहे. 70 पैकी 48 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या विजयासह भाजपचा तब्बल 27 वर्षांचा वनवास संपुष्टात आला आहे. यापूर्वी 1993 मध्ये भाजपने दिल्लीची निवडणूक जिंकली होती. त्यावेळी […]
दिल्ली : सत्ताधारी आम आदमी पक्षाची धुळधाण करत भाजपने (BJP) दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) दणदणीत विजय मिळविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भाजपने ही निवडणूक लढवली होती. दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार भाजप 70 पैकी तब्बल 46 जागा जिंकताना दिसत आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाला अवघ्या 24 जागांवर […]
दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी आज बुधवार (5 फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा आठ फेब्रुवारीच्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. मात्र त्या अगोदरच एक्झिट पोलच्या अंदाजातून दिल्लीतील चित्र स्पष्ट झालं आहे. यात आम आदमी (Aam Adami Party) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर भाजपला सत्ता स्थापनेसाठी मतदारांचा कौल मिळाला आहे. आप, काँग्रेस आणि भाजपा […]
सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात अनेक मोठे निर्णय घेऊन झाल्याचा उल्लेख करत देशाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही नवीन कामे सुरू केली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं.
नाही, नाही, आपण मीम्स पाहण्यात वेळ वाया घालवत नाही. हे तर चालतंच राहतं, मी त्याच्यावर माझा वेळ वाया घालवत नाही.
दिल्लीतील प्रस्तावीत कॉलेजला सावरकरांऐवजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव देण्याची मागणी कॉंग्रेसने केली.
Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यंमत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) झालेल्या या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्री तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार […]
मुंबई : विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उद्या संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा दिमाखात पार पडणार आहे. मात्र, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी केलेल्या भाषणात त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली असून, राज्यात पुन्हा राजकीय गेम होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. फडणवीसांचे हे विधान […]