जयश्री पाटील या काँग्रेसमध्ये होत्या. विधानसभाला बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
'विजयदादा आणि अजितदादा यांचा थेट राजकीय संघर्ष कधी राहिला आहे असं मला वाटत नाही. अजितदादांचा उपयोग काहींनी करुन घेतला.
विहीरीत सरबत करणं शक्य आहे का? साखर टाकणं लिंबू पिळणं शक्य आहे का? पण काहीतरी स्टोरी बनवायची म्हणून लोकांनी बनवली
Chhagan Bhujbal On Nashik Guardian Minister : ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) मंत्रिपदाची शपथ घेतली. जिल्ह्याला भुजबळ यांच्या माध्यमातून चौथे मंत्रिपद मिळालंय. त्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा वाढल्याची चर्चा सुरू होती. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघेही पालकमंत्रीपदावर दावा करत आहेत. अशातच छगन भुजबळ यांच्या शपथविधीमुळे दादा भुसे (Dada Bhuse) आणि गिरीश महाजन (Girish […]
लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर मोठा भार आहे. या योजनेमुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अद्याप घेता आलेला नाही.
Dhairyasheel Mohite Patil Exclusive : लोकसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर खासदारांच्या वर्षभराच्या कामगिरीबाबत लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते (Dhairyasheel Mohite Patil) यांनी सडेतोड भाष्य केलं. मतदारसंघातील कामकाजाबरोबरच त्यांनी विरोधकांना जोरदार फटकारले आहे.