अहमदनगर : श्रीरामपूर शहर पोलीसांनी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्या विरुध्द दाखल केलेला खोटा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधितज्ञ डी. आर.मरकड यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मधील एका जुन्या गुन्हयातून डॉ. विजय मकासरे यांचे नांव वगळण्यासाठी पोलीस स्टेशन मधील पोलीसांनी लाचेची मागणी […]
अहमदनगर : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांची भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घडवून आणण्यासाठी आमदार राम शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना टोला लागवला आहे. सत्यजित तांबे आणि डॉ. सुधीर तांबे हे कोणताही निर्णय घेण्याला सक्षम आहेत. त्यांना कुठलीही बैठक करण्याची गरज नाही, असा टोला […]
कोल्हापूर : ईडीनं काही दिवसांपूर्वी मिया हसन मुश्रीफ यांच्या अनेक कंपन्या आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या. रजत प्रायव्हेट आणि माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या खात्यावरुन 49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ कुटुंबियांच्या खात्यावर आले. त्यावर हसन मुश्रीफ काहीच बोलत नसल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय. कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी किरीट […]
अहमदनगर – शहरातील कोठला परिसरातील मंगळवार बाजारात 7 वाजताच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाले. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. यानंतर एका गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यात 2 युवक जखमी झाले आहेत तर 3 वाहनावर दगडफेक झाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी मोहसीन नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले […]
कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय झालेला असताना देखील स्थानिक आमदार पुन्हा एकदा परस्पर व गुपचूप प्रशासकीय बैठक लावून काय साध्य करू पाहत आहेत ? असा खडा सवाल विचारत आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी आमदार विनय कोरे यांना दिला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या सोशल […]
नाशिक : महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे नेते जयप्रकाश छाजेड यांच्या निधनावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केला आहे. ते म्हणाले, छाजेड कॉंग्रेसचे निष्ठावान कार्येकर्ते होते. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कॉंग्रेसची विचारधारा सोडली नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने एक सच्चा […]