सोयाबीन (Soybean) खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी ही आमची मागणी आहे. या मागणीची दखल न घेतल्यास संसदेबाहेर आंदोलन करू.
खिशात दिडकी नसताना गतिमान महाराष्ट्राच्या गप्पा मारायच्या. अनेक मोठे प्रकल्प जाहीर करायचे मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पैसा नाही.
placement drive मध्ये अहिल्यानगरच्या विश्वभारती अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्वरित नोकरीच्या संधी मिळाल्या.
Shirdi दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानने मोठा निर्णय घेतला जेवणासाठी कूपन घेणे बंधनकारक असणार आहे.
शिर्डीमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आलंय.
Nagar Urban Bank घोटाळ्यानंतर आता या बॅंक ठेवीदारांना आनंदाची बातमी आहे. कारण बचाव समिती व ठेवीदार प्रतिनिधींच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले.