अठराव्या लोकसभेचे सत्र 24 जून पासून सुरू (Parliament Session) होणार आहे. या अधिवेशनात खासदारांना शपथ देण्यात येणार आहे.
विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यात महायुतीचे नेते कमी पडले, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांत आजिबात समन्वय नाही.
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने अध्यक्षपदाचा दावा सोडलाय. त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शविलाय. तर टीडीपीने सर्वसंमतीने निर्णय असे म्हटलंय.
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याला मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन ईव्हीएम मशीनशी जोडलेला होता अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
सांगलीतील कसबे डिग्रज येथील सत्कार समारंभात खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी जयंत पाटलांना इशारा दिला.
मी उमेदवार म्हणून सगळ्यांना भेटावे असे त्यांना वाटत होते. मी सगळ्यांना भेटलोही मात्र, त्यांना जे करायचे होते तेच त्यांनी केले,