शरद पवारांच्या प्रभावामुळे निवडणुकीत खेळ पालटला आणि राष्ट्रवादीला चांगलं यश मिळलं. सांगली लोकसभेत माझ्याबद्दल काही समज गैरसमज पसरले गेले.
ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू रामाने 240 वर मर्यादीत ठेवलं, असा टोला इंद्रेश कुमार यांनी भाजपला लगावला.
पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपच्या सहा जागा कमी झाल्या आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
लोकसभा अध्यक्षाचं पद कुणाला मिळणार यावर अजून सस्पेन्स कायम आहे. मात्र टीडीपीने या पदावर सर्वात आधी दावा केला आहे.
फडणवीसांप्रमाणेच मलाही मोकळं करा, अशी विनवणी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.
बारामतीची जागा मी लढलो असतो तर एक हजार टक्के निवडून आलो असतो असे म्हणत विजय शिवतारे यांनी पुन्हा अजितदादांना डिवचले आहे.