Sujay Vikhe : देशाच्या नवीन संसद भवनातून कामकाज सुरू झाले आहे. सध्या येथे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी शेरोशायरी करत भारताच्या चांद्रयान मोहिमेचे (Chandrayaan 3) कौतुक केले. तसेच विरोधकांनाही खोचक टोले लगावले. चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्याबद्दल खा. विखे यांनी पंतप्रधान मोदी आणि संपूर्ण वैज्ञानिकांचे अभिनंदन […]
Ahmednagar News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि चारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिल्या आहेत. संगमनेर तालुक्यात आज टंचाई आढावा बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विखे पाटलांनी प्रशासनाला सूचना […]
Ahmednagar : नगर जिल्ह्यात शिर्डीजवळील सावळीविहीर गावात घडलेल्या निघृण हत्याकांडाने अख्खा जिल्हाच हादरून गेला आहे. या घटनेनंतर शिर्डी पोलिसांनी संशयितास अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हत्याकांडामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शिर्डीजवळील सावळीविहीर गावात घडली. […]
Balasaheb Thorat on Radhakrushna Vikhe: तुम्ही पालक म्हणून रहा मालक बनू नका, या शब्दांत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) यांना दमच भरला आहे. राज्याला थोरात-विखे(Thorat-Vikhe) वाद नवा नाही. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टीप्पणी केल्याचं नेहमीच दिसून येतं. अशातच आता पुन्हा एकदा थोरात-विखे यांच्या शाब्दिक चकमक होत असल्याचं पाहायला […]
Nilwande Dam : निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) डाव्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या कालव्यातून २७ सप्टेंबर पासून पाणी सोडण्यात येईल, अशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी संगमनेर येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात दिली. संगमनेर येथील ‘शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते […]
Prajakt Tanpure On Shinde Fadnavis Ajit Pawar Sarkar : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील विविध विकास कामांवरुन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. जिल्ह्यातील विकास कामांच्या गतिवरुन हे सरकार गतिमान नाही तर गतिमंद सरकार आहे. अनेक कामं ठप्प आहेत, निविदा प्रक्रिया उशीराने राबवली जाते. काही ठराविक ठेकेदारांनाच कामं देण्याचा प्रयत्न केला जातो. […]