Chandrasekhar Bawankule : आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे आज बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मतदार संघात आहे. यावेळी काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, या मतदार संघात 51 टक्के मत हे महायुतीच्या उमेदवाराला मिळतील. कारण काँग्रेसचे काही व्हिजनचे नाही आहे. ते त्यांची […]
Chandrashekhar Bawankule : आगामी काळात लोकसभा निवडणुका होणार आहे. यासाठी आता राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरु झाली आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) आज शिर्डी लोकसभा क्षेत्राचा दौरा करत आहे. यावेळी शिर्डी लोकसभा(Shirdi Loksabha) जागेबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे. शिंदे गटाने उमेदवार दिला अथवा अजित पवार यांनी दिला तर […]
Ahmednagar News : नगर महापालिकेच्या कारभाराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याला राजकीय वरदहस्तातून मनपा अधिकारी, ठेकेदारांच्या संगममताने झालेला कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार, शासकीय निधीचा अपहार जबाबदार आहे. सातशेहून अधिक रस्त्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेत केला. या […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये (Ahmednagar News) दुधाला 34 रुपये भाव मिळावा. या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून अकोले तहसील कार्यालयासमोर दूध उत्पादक शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. सरकारने पाच दिवस उलटूनही उपोषणकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता उपोषणकर्त्यांकडून केला जातो आहे. राहुलजी, 50 चे झालात, एकटेपणा त्रास देत असेल, कोणीतरी जोडीदार शोधा : औवेसींचा खोचक सल्ला […]
Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. राज्यात मागील तीन चार दिवसांपासून पाऊस होत आहे. आजही पावसाचा जोर कायम (Weather Update) राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (बुधवार) पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त […]
Radhakrishna Vikhe Patil : नगर शहरासह (Ahmadnagar news) जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिक, फळ बागा आणि दगावलेल्या जनावारांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रशासनाला दिले. नगर शहरासह रविवारी पारनेर तालुक्यात […]