Ahmednagar News : भंडारदरा(Bhandardara)/निळवंडे धरणातून (nilwande dam)पैठण धरणामध्ये प्रवरा नदीतून (Pravara River)सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. यादरम्यान प्रवरा नदीवरील नेवासा तालुक्यामधील पाचेगाव, पुनतगाव व मधमेश्वर कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. नगर भागाचे उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील (Sudhir Patil)यांनी जमावबंदी आदेश (Prohibition order)जारी केले आहेत. राम मंदिरासाठी लढला, भगवा फडकवला अन् आता […]
Ahmednagar News : नगर आष्टी या रेल्वेला काही दिवसांपूर्वी आग (Ahmednagar News) लागली होती. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र हा प्रकार सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता तर या घटनेची चौकशी करण्याचीही मागणी पुढे आली आहे. आग कशामुळे लागली याची चौकशी करण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रशांत मुनोत यांनी […]
Ahmednagar News : नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगर शहरात (Ahmednagar News) एका अधिकाऱ्याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईने नगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नगर कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड आणि धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ या दोघांविरोधात ही कारवाई करण्यात आली. नगर […]
Maratha Reservation : काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा समाजाला कुणबीचे दाखले देऊन ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांनी केली. या मागणीसाठी जरांगेंनी आमरण उपोषण छेडलं तर राज्यभरातील मराठा आंदोलकांनी मोर्चे, आंदोलने, जाळपोळ करुन जरांगेंना समर्थन दिल्याचं दिसून आलं. अखेर जरांगेंच्या मागणीनंतर सरकारने माजी न्यायमूर्ती शिंदे […]
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे जोरात वाहू लागले आहेत. या निवडणुकांनंतर राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनीही तिकीटासाठी पक्षाकडे मागणी सुरू केली आहे. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठी […]
Ahmednagar News : शहरातील मुलं-मुली बेपत्ता होत असल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकरणाची दखल घेत आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांनी घेतली आहे. बेपत्ता झालेल्या मुलांचा तपास लावण्यासंबंधी तातडीने तपास करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात; उच्च न्यायालयात याचिका दाखल शहरातील मुलं-मुली बेपत्ता होतात त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार […]