Sharad Pawar : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. निवडणुका जवळ आलेल्या असताना दोन्ही गटांकडून दबावाचे आणि कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात आता दोन्ही गटांनी लक्ष केंद्रीत केले आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून डावलल्या गेलेल्या नेत्यांना अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून मानाचं पान […]
Dhangar reservation : आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून धनगर समाजाकडून चौंडी येथे आंदोलन सुरु आहे. यातच गेल्या चौदा दिवसांपासून उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सरकारकडून आरक्षण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रूपनवर यांनी केला आहे. मात्र आता उपोषणकर्ते रुपनवर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्राणत्याग करण्याचा […]
Ahmednagar Politics : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. निवडणुका जवळ येत आहेत तशी विरोधकांनी टीकेला धार दिली आहे. आताही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. सध्याचे राज्य सरकार हे वेगवान नाही तर गतिमंद असल्याची खोचक टीका करत 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असल्याचे ठासून सांगितले. […]
विखेंवर टीका करण्यापेक्षा संगमनेर, संजीवनी कारखान्यात गुंतवणूक करुन चालवून दाखवावा, असं खुलं चॅलेंजच गणेश साखर कारखान्याचे माजी चेअरमन मुकूंद सदाफळ यांनी विरोधकांना दिलं आहे. मागील काही दिवसांपूर्वीच गणेश साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी युती करीत सत्ताधारी विखे गटाला धूळ चारली. या निवडणुकीनंतर […]
OBC reservation : राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. यावर राज्य सरकारने शिंदे समिती स्थापन करुन अभ्यास करण्याचे अश्वासन दिले आहे. तसंच ज्याच्याकडे वंशावळ आहे. त्यांना कुणबीचे दाखले देण्याचे आदेश दिले होते. यावरुन ओबीसी समाज आक्रमक […]
अहमदनगर : देशातील वाढत चाललेली बेरोजगारी आणि 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) युवकांच्या डोळ्यात धुळफेक केल्याचा आरोप अहमदनगर शहर युवक कॉंग्रेसने केला. नगर (Ahmednagar) शहरातील एमआयडीसीच्या स्वागत कमानी समोर काल मोदींच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगारीचा केक कापून मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन (National Jobless Day) म्हणून पाळला. यावेळी भाजप […]