Prajakt Tanpure : राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार असून कामांवर कोट्यावधी रुपये खर्चाची आकडेवारी ही नुसती कागदावरच असून कामासाठी आकडे कोटीची पण कामे शून्य अशी अवस्था राज्यातील सत्तेवर असलेल्या सरकारची झाली असल्याची टिका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केली. आमदार प्राजक्त तनपुरे हे आज १ कोटी ८५ लाख […]
Dhangar Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंग पेटलेलं असतानाच आता पुन्हा एकदा धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये पुन्हा यशवंत सेनेकडून उपोषण सुरु करण्यात आलं आहे. जोपर्यंत सरकार मागणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. दरम्यान, उपोषणस्थळी भाजपचे आमदार राम […]
Eknath Khadse : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले. त्यामुळे खडसे या मोठ्या धक्क्यातून सुखरूपपणे बाहेर आले. यानंतर खडसे आता जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या कोथळी निवासस्थानी आले. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]
राहुरी तालुक्यातील गुहामध्ये मंदिराच्या जमिनीवरुन सुरु असलेल्या वादाप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी घटनास्थळी भेट देण्यासाठी आले होते. मात्र, अबू आझमी यांचा ताफा पोलिसांनी रोखल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अबू आझमी यांना घटनास्थळी भेट देता आली नाही. यावेळी गावकऱ्यांनीही आझमी यांना चांगलाच विरोध केल्याचं दिसून आलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याल तर सरकारला सत्तेतून […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना (Maratha Reservation) राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुन्हा महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. केवळ महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे आरक्षण गेले. यावर आज कुणीच बोलायला तयार नाही. या पापाचे प्रायश्चित्त त्यांना भोगावेच लागेल, अशी जहरी टीका […]
अहमदनगरः समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून प्रखर विरोध होत आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांचा विरोध आहे. यातच उत्तरेकडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasheb Thorat) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडण्यास विरोध दर्शविला आहे. राजकारणात विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष नेहमीच पाहायला […]