Eknath Khadse : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारी पातळीवर कार्यवाही सुरू आहे असे सत्ताधारी गटातील नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आजारपणातून बरे होताच कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन यांना […]
Manoj jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ली आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी करत ओबीसी नेत्यांनी अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध केला आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील […]
अशोक परुडे, प्रतिनिधी : नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून सुमारे साडेआठ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी (Jayakwadi Dam) सोडण्यात येणार आहे. त्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर, नाशिकमध्ये संघर्ष सुरू झालाय. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नगर व नाशिकमधील काही जण उच्च व सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेल्यानंतरही जायकवाडीला पाणी सोडावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केलंय. हा समन्यायी पाणी […]
Dhangar Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अगोदर मराठा आणि त्यानंतर धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) लढा तीव्र झाला आहे. त्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केल्यापासून राज्यात ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. या दरम्यान अहिल्याबाई होळकर यांचं जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाकडून पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्यात […]
Ahmednagar News : अहमदनगर शहरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या जीवघेणा हल्ल्याच्या घटना थांबल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, नगर शहरानंतर आता भिंगार शहरातही जीवघेणा हल्ला घडवून आणण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. भिंगार शहरातील विजयलाईन परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटांत तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. बाराबाभळी परिसरस्थित असलेल्या 7 गुंठे जमीनीप्रकरणी हा वाद झाल्याची माहिती […]
Sangram Jagtap : काही दिवसांपासून अहमदनगर (Ahmednagar)शहरात गुन्हेगारीनं (Crime)डोकं वर काढलं आहे. आता याच प्रश्नावरून नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap)चांगलेच संतापले आहेत. आमदार जगतापांनी थेट पोलीस अधीक्षक(Superintendent of Police) कार्यालयात जाऊन थेट पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे. गुन्हेगारी वाढत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. शहरात […]