Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी होऊन सात जण जखमी झाले आहेत. या हाणामारीत जखमी झालेले मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) यांनी हा हल्ला भाजपच्या आमदार मोनिका राजळे (Monica Rajale) यांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर केला आहे. त्यामुळे आता या […]
अहमदनगरः अण्णा हजारे (Anna Hajare)यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले. गांधी टोपी घातली म्हणून कोणी गांधी होत नाही, असे वादग्रस्त विधान काही दिवसांपासून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वकिल अॅड. मिलिंद पवार यांच्यामार्फत जितेंद्र आव्हाड यांना बदनामी केल्याप्रकरणी नोटीस बजाविली होती. त्यालाही आव्हाडांनी उत्तर देताना अण्णा […]
Nagar Shahar Co-operative Bank : नगर शहर सहकारी बॅंकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात शहरातील एका बड्या चार्टर्ड अकाऊंटंटला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. बुधवारी सायकांळी दापोली येथून पळून जाण्याच्या बेतात असतांना ही अटक करण्यात आली. विजय मर्दा असं अटक केलेल्या सीएचे नाव आहे. दरम्यान, विजय मर्दा यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत […]
Ahmednagar News : जुनी पेन्शन (Old Pension) सर्वांना मंजूर करा, या मागणीसाठी अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील सरकारी व निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप (employees strike) पुकारला आहे. या संपाबाबत कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. जुनी पेन्शन सर्वांना लागू करण्याची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. खासदार अफजल अन्सारींना SC चा दिलासा, कृष्णानंद […]
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या (Madhi temple) विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून जबरदस्त राडा झाला. अध्यक्ष बदलासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) यांना जबरदस्त मारहाण झाली. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. या प्रकारामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. Devendra Fadnavis : ऑनलाइन […]
Vikram Rathod On Sujay Vikhe : खासदारकीच्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात दोन हात केले त्यांच्याच हातात हात घालून आज तुम्ही फिरत आहात ही सपशेल जनतेची फसवणूक? आपल्या विरोधकांचे मेंदू तपासण्याची भाषा करतात पण आमचा विरोध हा तुमच्या राजकीय स्वार्थी वृत्तीला असून तुमच्या मेंदूचा झालेला केमिकल लोचा आधी तुम्ही तपासून घ्यावा, अशी खोचक टीका युवा सेनेचे प्रदेश […]