Lokayukta Bill : प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा (Lokayukta Bill) मंजूर झाला आहे. विधानसभेत मंजूर झालेला हा कायदा अखेर विधानपरिषदेत देखील मंजूर झाला आहे. मात्र राजकीय पक्षांना हा कायदा नको होता म्हणून एवढ्या दिवस हा कायदा झाला नाही. तसेच तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात या कायद्याबाबत मला लेखी आश्वासन देण्यात आले. मात्र कायदा काही झालं […]
Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. या एमआयडीसीसाठी रोहित पवार यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र राम शिंदे यांनी वजन वापरत हा प्रस्तावच हाणून पाडला आणि एमआयडीसीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. आता यानंतर रोहित पवार यांनी राज्याचे […]
Harsha Badgujar : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितीश राणे आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भुसे यांनी केली. यावर आता सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर (Harsha Badgujar) यांनी […]
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर (Ankush Chattar) खूनप्रकरणी अटकेत असलेले भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे (Swapnil Shinde) यांच्यासह इतर सात जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच स्वप्निल शिंदे यांच्यासह इतर सात जणांनी अंकुश चत्तर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात चत्तर यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अटकेत असतानाच […]
अहमदनगर : अहमदनगर तालुक्यात एका व्यक्तीने खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली. त्यात बँक कर्मचाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख आहे. शिवाय, या चिठ्ठीत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळं सर्वच हैराण झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल […]
अहमदनगर – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एमआयडीसी (MIDC) ह्या केवळ कागदावर आणि जागेवरच आहेत. अनेक लोकप्रतिनिधी येऊन आमच्या भागात एमआयडीसी पाहिजे, अशी मागणी करत असतात. पण नंतर पुढं त्यांचं काहीच होत नाही. एमआयडीसी उभ्या करून करून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली. दरम्यान, नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड एमआयडीसीवरून (Karjat […]