Ahmednagar News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज नगर जिल्ह्यात येत आहेत. नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूर येथे (Ahmednagar) त्यांचे आगमन होणार आहे. झापवाडी, घोडेगाव या ठिकाणी बनविण्यात आलेल्या हेलिपॅड येथून मोटारीने शनिशिंगणापुर येथे जाणार आहेत. या काळात वाहनांच्या ताफ्यास अडथळा येऊ नये म्हणून नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. ही वाहतूक शेंडी बायपास […]
नाशिक : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तुर, कापूस, कांदा, सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरची खरीप वाया गेले, बहुतांश भागात रब्बीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. अनेक ठिकाणी पिकं करपून गेली. त्यातच आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उरलेसुरले पिकं आणि […]
Jayant Patil : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जाणीवपूर्वक विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, असे त्यांनी म्हटले. मुंबईत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) एका पुलाचं उदघाटन […]
Rain Alert : राज्यात ऐन थंडीच्या दिवसांत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain Alert) बरसत आहे. गारपीट होत आहे. या पावसामुळे फळबागा आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचे संकट अजूनही मिटलेले नाही. आजही पुढील काही तासांसाठी वादळाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. राज्यातील पुणे, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुधाला 34 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून अकोले तहसील कार्यालयासमोर दूध उत्पादक शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. सरकारने पाच दिवस उलटूनही उपोषणकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता उपोषणकर्त्यांकडून केला जात आहे. अशातच आता या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Chandrasekhar Bawankule : आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे आज बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मतदार संघात आहे. यावेळी काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, या मतदार संघात 51 टक्के मत हे महायुतीच्या उमेदवाराला मिळतील. कारण काँग्रेसचे काही व्हिजनचे नाही आहे. ते त्यांची […]