Arun Munde : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश चिटणीस अरुण मुंडे(Arun Munde) व त्यांचे बंधू उदय मुंडे यांच्या विरोधात वाळूसाठा चोरीचा शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपची सत्ता असून याठिकाणी मोनिका राजळे(Monika Rajale) या लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या […]
वाळू चोरीचा खोटा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाने गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला आहे. भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांच्यासह बंधू उदय मुंडे यांच्यावर रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटकरणासाठी आणण्यात आलेला वाळूसाठा चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठीच दाखल केला असल्याचा आरोप अरुण मुंडे यांनी केला […]
Ahmednagar : पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन (sholay style protest)केल्याची घटना शेवगाव (Shevgaon)तालुक्यात घडली. महिन्यातून फक्त दोनदा पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप या करत या महिलांनी यावेळी शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांना घेराव घातला. त्याचवेळी पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी यावेळी केली. दूषित पाणीपुरवठा (Contaminated water supply)करणाऱ्यांवर कारवाई व्हावी व पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी […]
Nashik-Pune highway Accident : नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune highway) भीषण अपघात झाला आहे. शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसला. यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या अपघातात सुमारे 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. संगमनेर तालुक्यातून जाणार्या पठार भागातील नाशिक-पुणे महामार्गावरील मैल 19 (खंदरमाळवाडी) परिसरात […]
Vishwambhar Chaudhary : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे ‘निर्भय बनो’च्या (Nirbhay Bano) कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे भाजप, रा.स्व. संघ आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप विश्वंभर चौधरी यांनी केला आहे. ‘मी सुखरूप आहे. काळजी करू नका’, असेही त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. विश्वंभर चौधरी यांनी सोशल […]
Ahmednagar : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा (Bhingar Cantonment Board)समावेश अहमदनगर महानगरपालिकेत (Ahmednagar Municipal Corporation)करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भिंगार शहराचा (Bhingar city)महानगरपालिकेत समाविष्ट होणार, अशी गवाही खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांनी दिली. भिंगार शहराचा महानगरपालिकेत समावेश करावा अशी मागणी वेळोवेळी समोर आली. दरम्यान या निर्णयामुळे आता भिंगारकरांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होणार आहे. कर्नाटक गमावलं, तेलंगणाने […]