नागपूर : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी बैठक बोलावली आहे. दुपारी तीन वाजता उद्योगमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. या बैठीकासाठी भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार राम शिंदे आणि विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र बैठकीला आपल्याला आमंत्रित न करण्यात आल्याचा दावा करत कर्जत-जामखेडेचे विधानसभेचे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित […]
अहमदनगर – केंद्र सरकारने कांदा निर्यादबंदी (Onion export ban)करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला. यामुळं विरोधक आक्रमक झाले होते. आज विरोधकांनी कांद्याची माळ आणि टोपलीत कांदा घेऊन विधानभवन परिसरात मोर्चा काढला. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हेही आज रस्त्यावर उतारले होते. चांदवडमध्ये त्यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी त्यांनी सरकावर टीकेची झोड […]
Sharad Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. अशातच आता नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटच लढणार असल्याचा दावा उपनेते सुमित बागुल यांनी केला आहे. यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीमध्ये नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) जागेवरुन खलबतं रंगली आहेत. या भेटीनंतर […]
Sharad Pawar : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Ban on export of onion) घालून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे हेरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे स्वतः आज मैदानात उतरले असून त्यांनी केंद्र सरकावर कांदा निर्यातीवर जोरदार टीकास्त्र डागलं. कांदा उत्पादक शेतकरी वर्गाविषयी केंद्र सरकारला आस्था नाही, अशा […]
Ahmednagar Crime : चार खुनांचा आरोप असलेला सिरीअल किलर मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (58) याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. अकोले तालुक्यातील सुगाव येथे ही घटना घडली. अल्पवयीन मुलीची छेड काढल्यानंतर जमावाने केलेल्या मारहाणीत हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. नेमकं प्रकरणं काय? रविवारी (10 डिसेंबर) सायंकाळी अण्णा वैद्य याने एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. […]
Nashik Train Accident : देशात सातत्याने रेल्वे अपघाताच्या (train accident) घटना घडत आहेत. आताही आणखी एक रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. इगतपुरीच्या दिशेने जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याने अपघात झाला आहे. या अपघातामुळं कसारा-इगतपुरी आणि नाशिककडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या थांबवण्यात आल्या असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नाशिककडे जाणारे प्रवासी अडकून पडले आहेत. मात्र, या […]