Ram Shinde vs Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar)आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद इतक्यात कमी होईल असे वाटत नाही. राम शिंदे यांनी आपले राजकीय वजन वापरत थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे फिल्डिंग लावली. आणि रोहित पवार प्रयत्न करत असलेल्या एमआयडीसीचा प्रस्तावच रद्द करून टाकला. यासाठी […]
अहमदनगर – कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गटाचे ) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुणे जिल्ह्यातून सुरू केलेल्या युवा संघर्ष यात्रेचा मंगळवारी नागपुरात समारोप झाला. यावेळी युवांच्या विविध प्रश्नांबाबतचे निवेदन देण्यास विधान भावनावर जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले व यावेळी पोलीस व युवांमध्ये संघर्ष देखील झाला. पोलिसांनी (Police) यावेळी रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. […]
Onion Export Ban : केंद्र सरकारने देशांतर्गत कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी कांदा निर्यातबंदीचा निर्णय (Onion Export Ban) घेतला. या निर्णयामुळे कांद्याच्या किंमती नियंत्रणात येऊन ग्राहकांना दिलासा मिळणार असला तरी शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी थेट दिल्लीत गळ्यात […]
Ram Shinde on Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे, या संदर्भात माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. या निर्णयाने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. राम शिंदे […]
Ahmednagar News : शहरातील धर्माधिकारी मळा येथील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटला शॉर्ट (Ahmednagar News) सर्किटमुळे भीषण आग लागली. हा फ्लॅट दिवंगत प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा असल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी अनेक जण अडकले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर […]
Ahmednagar News : चार महिलांची हत्या केल्याचा आरोप आणि एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या अण्णा वैद्य या सीरियल किलरचा जमावाकडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने त्याला घरातून ओढून आणत बेदम मारहाण केली. या मारहाणीत जबर मार बसल्याने अण्णा वैद्यचा मृत्यू झाला. या घटनेने सगळ्या जिल्ह्यातच खळबळ उडाली […]