अहमदनगर : दोन एकर कांदा (Onion) लावला पण अवकाळीने हजेरी लावली, काही कांदा सडला तर काही शिल्लक राहिला. कांदा विकून उसनवारी तसेच घेतलेलं कर्ज फिटेल, अशी आशा होती. मात्र इथंपण नशिबाने साथ दिली नाही. सरकारने कांदा निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली आणि भाव कोसळले. कर्ज घेऊन दीड लाख रुपये कांदा पिकासाठी खर्च केले अन् […]
Jalgaon News : अनोख्या लग्नांचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. काहींनी झाडांचे तर काहींनी कुत्र्यांचे लग्न लावले. असे अनेक किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. आता एक गाय आणि बैलाच्या लग्नाची मोठी चर्चा आहे. या लग्नात गायीला वधूप्रमाणे आणि बैलाला वराप्रमाणे सजवून नंतर वरात काढण्यात आली. गाय आणि बैलाचा हा अनोखा विवाह मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) […]
Ahmednagar News : अहमदनगरमधील राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावात दोन कुटुंबावर 400 ते 500 लोकांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. निवडणुकीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ‘यांचं मणिपूर करा’ असं म्हणत हल्ला केल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणी […]
अहमदनगर : वय वर्ष अवघे 18, गरोदरपणाचा सातवा महिना, बाळाची अवस्था अत्यंत नाजूक, आईला जागेवरुन हलताही येत नव्हते… अन् अशात प्रसवकळा सुरु झाल्या. अशा या अवघडलेल्या आणि आव्हानात्मक परिस्थितीत अहमदनगरमधील (Ahmednagar) एका आई आणि बाळासाठी ‘डायल 108’ रुग्णवाहिका (‘108’ Ambulance) देवदूत ठरली आहे. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी संबंधित युवतीची अत्यंत जोखमीची प्रसुती घरीच यशस्वी केली. प्रसुतीनंतर आई […]
Ahmednagar News : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा (Bhingar Cantonment Board) समावेश अहमदनगर महानगरपालिकेत व्हावा याबाबतची मागणी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. भिंगारमधील नागरिकांना मोठ्या समस्येने सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून भिंगारकरांची मागणी आहे की अहमदनगर महापालिकेत भिंगारचा समावेश करावा. याबाबत संरक्षणमंत्री यांच्याशी चर्चा देखील करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या […]
Pratap Dhadkne Vs Monika Rajle : आगामी काळात विधानसभा निवडणुका या होणार आहे. निवडणुकांच्या अनुषंगाने आता सायलेंट मोडवर असलेले नेतेमंडळी देखील आता अॅक्टिव्ह होऊ लागले आहे. यातच शेवगाव पाथर्डी मतदार संघात सध्या भाजपच्या मोनिका राजळे (Monika Rajale) या विद्यमान आमदार आहे. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत राजळे यांना शह देण्यासाठी आता शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस […]