Ahmednagar : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी तसेच शहरातील स्थानिक प्रश्नांच्या अनुषंगाने थेट नगरकरांशी संवाद साधण्यासाठी रविवारी जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कॉंग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आगामी निवडणुका पाहता, या यात्रेला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या […]
Dada Bhuse on Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर दौऱ्यात राज्य सरकावर जोरदार टीका केली होती. एक रुपयांत पीक विमा देण्याची योजना फसवी असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाला दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे की एक रुपयांत पीक विमा ही योजना देणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य आहे. […]
जळगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते जळगावात रविवारी (दि. 10) होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शासनाने स्थगिती दिली. त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. पुतळ्यांच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून सध्या जळगावात चांगलंच राजकारण तापलं असून ठाकरे गटाविरुद्ध भाजप आणि […]
Ganesh Chaturthi 2023 : अवघ्या काही दिवसांवर गणेश उत्सव आला असून हा गणेशोत्सव शांततेत पार पडावा. यासाठी अहमदनगर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात आतापर्यंत ३३४७ सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) बसवण्यात आले आहे. तसेच विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील ३२३ गावांत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्तीत-जास्त […]
Ahmednagar Politics : राज्यातील सरकार गतिमंद सरकार आहे. महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या विकासकामांना या सरकारने स्थगिती दिली. येत्या पंधरा दिवसात त्याचे कार्यारंभ आदेश न आल्यास नगर मनमाड महामार्गावर 19 सप्टेंबरला मोठा रस्ता रोको केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी दिला. महाविकास आघाडीच्या काळात मतदार संघातील 29 कोटी रुपयांच्या विकासकामांना […]
RTE Admission : शिक्षणाची गंगा घरोघर पोहचण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत असताना अहमदनगर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आरटीई अंतर्गत म्हणजेच शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याचा मुख्याध्यापिकेकडून छळ केला जात असल्याचे प्रकार समोर आला आहे. Maratha Reservation वरून लक्ष हटवण्यासाठी महाराजांच्या वाघनख्यांचा मुद्दा; कोल्हेंची टीका याप्रकरणी […]