Dhangar Reservation : राज्यात सध्या मराठा आरसक्षणाच्या मुद्द्यावरून मोठे वातावरण तापले आहे. जालना येथे यासाठी आजही उपोषण सुरु आहे. हा प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नसताना आता नगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा वटहुकूम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी […]
Ahmedngar MIDC : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात सध्या एमआयडीसीचा (Ahmedngar MIDC) मुद्दा चांगलाच गाजतो आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत – जामखेडयेथील एमआयडीसीचा मुद्दा प्रलंबित आहे. मात्र नुकतेच नगर जिल्ह्यात दोन नव्या एमआयडीसींना मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. […]
Ahmednagar Politics : यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने अपेक्षित अशी हजेरी लावली नाही. नगर जिल्ह्यात देखील यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले असल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची परस्थिती पाहता निळवंडे धरणातून तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करू, […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावामध्ये मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान या उपोषणकर्त्यांची कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच या प्रश्नावरून पवार यांनी […]
Maratha Reservation : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची जबबादारी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे दोन वर्ष मुख्यमंत्री होते मग तेव्हा मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? असा सवाल केला आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या […]
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मराठा आरक्षणाच्या विषयावरून एका व्यक्तीसोबत सोबत बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मराठा आंदोलक रमेश पाटील यांनी फोन करुन भूमिका मांडण्याची केली. त्यावरून वादावादी होताच मराठा आंदोलकाने गुलाबरावांचा उल्लेख गुलाबराव ऐवजी ‘जुलाबराव’ असा केला. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच चिडले असून त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकाने […]