नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अद्वय हिरे यांना मध्य प्रदेशमधील भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. मालेगाव येथील रेणूका सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. पण त्यानंतर ते बेपत्ताच […]
Dhangar Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच शांत होत असलेल्या धनगर आरक्षणाने (Dhangar Reservation) पुन्हा उचल खाल्ली आहे. सरकारच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलेले उपोषण पुन्हा सुरू करण्याचे नक्की झाले आहे. उद्यापासून (16 नोव्हेंबर) धनगर समाजातील कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसणार आहेत. यशवंत सेनेने याआधी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे 21 दिवसांचे उपोषण केले होते. त्यावेळी […]
Ahmednagar News : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या (Jayakwadi Dam) मागणीवरून नगर-नाशिक आणि मराठवाड्यात ऐन दिवाळीत संघर्ष धुमसू लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत जायकवाडीला पाणी सोडू नये अशी मागणी करत नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. नाशिक जिल्ह्यातून थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल झालेली असतानाच नगर जिल्ह्यातही संघर्ष खदखदू लागला आहे. उद्या पालकमंत्री […]
One Crore Bribe Case : लाचखोर अधिकारी गणेश वाघ (Ganseh Wagh)अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. नाशिक विभागाच्या अॅन्टी करप्शन ब्युरोच्या (Nashik ACB)पथकाला गणेश वाघला अटक करण्यात यश मिळालं आहे. नाशिकच्या पथकानं लाचखोर अधिकारी गणेश वाघला आज सकाळी (दि.14) ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात (Ahmednagar District and Sessions Courts)हजर करण्यात आले असून […]
Ahmednagar News : वारसा दिवाळी अंकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील साहित्यिकांना संधी मिळत असल्याचं प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया(Narendra Firodia) यांनी केलं आहे. शांती कुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने प्रकाशित झालेल्या वारसा दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. म.सा.प. सावेडी उपनगर व शांती कुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने प्रकाशित […]
Ahmednagar News : दिवाळी सण आणि गावची यात्रा या दोनच सणाला गावापासून दूर शहरात वसलेल्या चाकरमान्यांना गावी जाण्याचा योग येतो. आता दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. दिवाळी चालू आहे. असे असताना गावी जाण्यासाठी तिकीट बुकिंग, बॅगा भरणे, खरेदी अशी तयारी सर्वांनीच सुरु केली आहे. परंतु तुम्ही दिवाळीसाठी गावी जाल आणि इकडे तुमच्या घरात चोरटे दिवाळी […]