Sujay Vikhe : खासदार सुजय विखे यांनी पाठपुरावा केला त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपरिषदेच्या घरकुल प्रकल्पातील 144 घरकुलांच्या अंतिम हप्त्याचे अनुदान मंजूर झाले आहे. या योजनेतील लाभार्थी नागरिकांचे घरकुल बांधून पूर्ण होण्यास तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटला होता. ED,CBI की इन्कम टॅक्स आम्हाला कशात अडकवणार? राज ठाकरेंच्या कार्यक्रमात जावेद अख्तरांचा सवाल मात्र […]
Ahmednagar News : संगमनेर कारागृहाचे गज कापून फरार झालेल्या चार सराईत गुन्हेगारांना पुन्हा बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. कारागृहातून पळून गेल्यानंतर हे चारही आरोपी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एका शेतात लपून बसले होते. तेथूनही पुढे पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. मात्र, पोलिसांनी अतिशय चलाखीने त्यांना जाळ्यात अडकवून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, फक्त 36 तासांतच पोलिसांनी […]
Balasaheb Thorat : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पुन्हा एकदा कट्टर राजकीय विरोधक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर घणाघाती टीका केली. थोरात यांचा कृतज्ञता सोहळा संगमनेर येथे आयोजित करण्यात आला होता. वडगावपान येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी थोरात यांनी विखेंवर सडकून टीका केली. आम्ही काँग्रेसशी प्रामाणिक राहिलो. […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ९६ महसूली मंडळाचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला. या गावांना दुष्काळी परिस्थीतीत देण्यात येणाऱ्या सर्व सवलतींचा लागू होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे. Pashan : ‘पाषाण’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटाचा मान… आज मंत्रालयातील वॉर […]
अहमदनगर : दिवाळीचा सण हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला. त्यानिमित्त अनेक पुढारी हे आपल्या मतदारसंघातील मतदारांना दिवाळीनिमित्त मोफत वस्तूचे वाटप करत असतात. खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe) देखील स्वस्त दरात खाद्य वस्तू तसेच काही दैनंदिन वस्तूचे मोफत वाटप सुरू केले. विखेंकडून नगर जिल्ह्यातील उत्तर भागातील नागरिकांना मोफत साखर वाटप सुरू आहे. हाच धागा पकडून […]
Ahmednagar Politics : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा चांगलाच दबदबा आहे. साखरसम्राटांचाही जिल्हा म्हणून नगरचं नाव आहे. सरकार कोणाचंही असो मंत्रीपदात नगर जिल्ह्याला झुकतं माप मिळतंच. इथलं थोरात-विखे यांचं राजकीय वैर राज्याला चांगलंच माहित आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोन्ही नेते आजिबात सोडत नाहीत. आताही असाच एक प्रकार घडला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात […]