Ahmednagar : के.के. रेंजसंदर्भातील भूसंपादनाचा विषय हा गेल्या दोन वर्षांपूर्वी स्थगित करण्यात आला. आता मात्र नेमके संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जिल्हा दौऱ्यावर येण्यापूर्वीच पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात नुकतीच लष्करी अधिकारी व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक होऊन त्यावर प्राथमिक चर्चा झाली. के.के. रेंज या युद्ध सराव क्षेत्राच्या विस्तारासाठी […]
Ahmednagar : गणरायांच्या आगमनाला काही दिवसांचं कालावधी उरला आहे. मात्र गणरायाच्या आगमनासाठी आता नगर शहरातील अनेक गणपती कारखान्यांमध्ये मूर्ती रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कारखान्यांमध्ये गणरायाच्या मूर्ती आकारास येऊ लागल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदी कामे सध्या वेगात सुरू आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या तब्बल चार तसे सहा महिने आधीच […]
Ahmednagar Crime : पोलिसांच्या शासकीय वाहनाला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्याच अंगावर गाडी घालण्याच्या घटनेचे एकच खळबळ उडाली आहे. ‘राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे’ : अजित पवारांनी दिले […]
Ahmednagar : आगामी निवडणुका पाहता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. नुकतेच भाऊसाहेब वाकचौरे हे पुन्हा एकदा आपल्या स्वगृही म्हणजेच ठाकरे गटात परतले आहे. आता ठाकरे गटाची नगर जिल्ह्यात ताकद वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय छल्लारे यांच्यानंतर आता भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आणि काष्टीचे सरपंच साजन […]
Eknath Khadse : राज्याच्या राजकारणात रोजच अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्याने महाविकास आघाडीची ताकद कमी झाल्याचे चित्र आहे. यामुळे निवडणुकांच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. राज्यातील तीन पक्षांचे सरकार भक्कम असल्याचे सत्ताधारी संधी मिळेल तिथे सांगत आहेत. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी या सरकारबाबत मोठा […]
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट (NCP Crisis) पडली आहे. सत्ताधारी गटातीलच नाही तर विरोधी पक्षांतील नेतेही असेच बोलत आहेत. असे असतानाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मात्र पक्षात कोणतीच फूट नाही असे वारंवार सांगत आहेत. तितक्याच ताकदीने लोकांसमोर जात सभाही घेत आहेत. यावरूनच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी महाविकास […]