Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो साई भक्त दररोज शिर्डीत हजेरी लावत असतात. यातील अनेकजण पेड दर्शनपास घेऊन साईंचे दर्शन घेतात. तर अनेक जण आरतीच्या पाससाठी रांगेत उभे राहतात. याचाच फायदा काही एजंट घेत असून साई भक्तांची फसवणूक होत असल्याचं समोर आले आहे. Bacchu Kadu : CM शिंदेंचं […]
Heramb Kulkarni : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अहमदनगर येथील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्या शनिवारी प्राणघात हल्ला झाला होता. या हल्लातील तिघांना पोलिसांनी अटक केली होती. तर दोन आरोपी फरार होते. तोफखाना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्या दोन्ही फरार आरोपींना जेरबंद केले आहे. हेरंब कुलकर्णी यांना रस्त्यात अडवून लोखंडी […]
Heramb Kulkarni : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni)यांच्यावर चार दिवसांपूर्वी नगरमध्ये जीवघेणा हल्ला झाला. सुपारी देऊन हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यासाठी 15 हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलीस तपासात (Police investigation) समोर आले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या (CCTV footage)आधारे […]
Indurikar Maharaj : सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या घरात बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. या बिबट्याकडून इंदोरीकर यांच्या पत्र्याच्या शेडमधील कुत्र्याची करतानाचं दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. इंदोरीकर महाराज यांच संगमनेरमधील ओझर गावात घर आहे. याच घरात बिबट्याने प्रवेश केल्याचं समोर आल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच रॉकेट्री टीमचा मोठा उपक्रम, […]
Ahmednagar News : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांची भेट घेतली. यावेळी भेट घेऊन कुलकर्णी यांच्या तब्येतीची चौकशीही केली आहे. दरम्यान, कुलकर्णी यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. तलाठी भरती परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर, कधीपर्यंत मिळणार नियुक्तीपत्रे? कुलकर्णी यांच्यावर हल्ला […]
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. हल्ल्यात त्यांना तीन तरुणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली, त्यामुळे हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींनी अटक केली आहे. Rajasthan Election : भाजपची […]