Nashik News : महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र धूम स्टाईल चोरीच्या घटना रोजच घडत असतात. आता हीच घटनी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या आईबाबत घडली आहे. पवार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी हिसकावून नेली. नाशिक शहरातील आरटीओ रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी […]
जळगाव : जळगाव शहरातील प्रसिध्द राजमल लखीचंद ज्वेलर्सचे (Rajmal Lakhichand Jewellers) मालक ईश्वरलाल जैन (Ishwar Lal Jain) यांच्यावर काल ईडीने (ED) छापा टाकला. तब्बल चाळीस तासाहून अधिक काळ ही छापेमारी चालली. ईडीने या छापेमारीत 24 कोटी 7 लाख रुपयांचे दागिने आणि 1 कोटी 11 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याशिवाय, ईडीने जैन यांच्या 50 […]
ED on Rajmal Lakhichand Jwelers Jalgaon : ‘ईडी कारवाई (ED ) झाली म्हणून राजमल लखीचंद ज्वेलर्स ( Rajmal Lakhichand Jwelers ) समूह हा कायमचा बंद पडणार नाही. 168 वर्षांची तपश्चर्या अशी वाया जाणार नाही. आर. एल.ज्वेलर्स उद्योग समूह मित्रांच्या हितचिंतकांच्या मदतीने पुन्हा नव्या जोमाने सुरू करणार.’ असं म्हणत राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाचे मालक ईश्वरलाल जैन […]
अहमदनगर शहरात दिसलेला बिबट्या लवकरच जेरबंद होणार आहे. कारण बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून रात्रीचीही गस्त सुरु आहे. ज्या ठिकाणी बिबट्याने दर्शन दिलं त्याचं ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांनी दिली आहे. ‘हा भ्रष्टाचार नाहीतर शिष्टाचार आहे का?’; कॅगच्या अहवालावर विजय वडेट्टीवारांचा सवाल राठाेड म्हणाले, बिबट्या साधारणतः १५ […]
जीवे मारण्याचा प्रयत्न करत प्रवाशाजवळील पाच हजाराची रोकड व सॅमसंग मोबाईल घेऊन पसार झालेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुणे बसस्थानक परिसरातून पळून जात असताना कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अकिब उर्फ चुस्या जिशान सय्यद (वय-३० वर्षे, रा. वाबळे कॉलनी, फकीरवाडा अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. Manipur Violence : […]
Ahmednagar News : मागील दोन दिवसांपासून नगर शहर आणि परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शहरातील काही भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने या भागात काळजी घेण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेनं केलं आहे. दरम्यान गुरुवारी (ता.१७) सकाळी नगर शहराजवळ असलेल्या सोनेवाडी परिसरात बिबट्याने अहमदनगर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचा ड्रायव्हर किरण भुजबळ यांच्यावर हल्ला केला. किरण […]