Ahmednagar News : राज्याच्या राजकारणात सध्या दर दिवशी काहीना काही घडतच आहे. यातच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक पक्षांमध्ये काहीशी चलबिचल देखील सुरू आहे. याच परिस्थितीवर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी मोठे भाष्य केले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले. यातच आता काँग्रेसमध्ये देखील लवकरच फूट पडेल, असा दावा […]
महानोर यांचे विचार ऐकण्यासाठी अतिउत्साह असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, नामदेवासाठी शोक सभेतून कधी जमा होऊ असे वाटत नव्हते. गेल्या अनेक वर्षांचा माझा आणि त्यांचा घनिष्ठ संबंध त्यासंबंधाचा प्रतिबंध कधी झाला नाही. नागो त्यांचे कार्य आणि त्यांचे लेखन यासंबंधी जास्त बोलण्याची मला आवश्यकता नाही, पण शेतीच्या क्षेत्रामध्ये जे काही बदल होतात, नवीन संशोधन येत आहेत, […]
Shasan Aaplya Dari : महाराष्ट्र शासनाचा बहुचर्चित ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aaplya Dari) हा कार्यक्रम उद्या (17 ऑगस्ट) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) येथे पार पडणार आहे. महसूलमंत्र्यांच्या (Radhakrishna Vikhe Patil) जिल्ह्यात होत असलेल्या या कार्यक्रमाला अनेक विघ्नांना सामोरे लावे लागले आहे. अनेकदा या कार्यक्रमाची तारीख जाहीर झाली मात्र काहींना काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलावा […]
Ayodhya Ram Temple : अयोध्येत प्रभू श्रीराम (Ayodhya Ram Temple) यांचे भव्यदिव्य मंदिराच्या उभारणीचे काम सुरु आहे. मंदिराच्या सुशोभीकरणासाठी कलाकारांकडून मोठी मेहनत देखील घेण्यात येत आहे. यातच या मंदिराच्या सुंदरेत भर घालण्याचे काम नगरच्या एका कलाकारांकडून केले जात आहे. नगरकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे जगविख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे (Pramod Kamble) यांची कलाकृती ही अयोध्येत बनत असलेल्या […]
अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यात भाजप नेते विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं दिसून आलं आहे. कोपरगावातील रस्त्याच्या भूमिपूजन फलकाच्या वादावरुन दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार काळेंनी खांद्यावर घेतल्यानंतर आशुतोष काळेंनी थेट दंडच थोपटत विवेक कोल्हेंना ललकारल्याचं चित्र दिसून आलं आहे. यावेळी कार्यकर्ते एकमेकांशी भिडले होते. […]
Ahmednagar : नगर शहरात होत असलेल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा तसेच शहरात काय घडत आहे याची माहिती मिळावी यासाठी आता पोलीस प्रशासनाचा तिसरा डोळा कार्यरत असणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचा राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. […]