Ahmednagar News : नगर शहरात एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नगर दौंड रोडवरील कायनेटिक चौकाजवळ हा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाला असल्याने अपघातस्थळी […]
Ahmednagar : राज्याच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. यातच सत्ताधारी गटात असलेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच शरद पवार (Sharad Pawar)यांची गुप्त भेट घेतल्याचे समोर आले. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी भाष्य केले. त्यांच्या वक्तव्यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil)यांनी निशाणा साधला आहे. चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात काय चाललंय […]
Ahmednagar Har Ghar Tiranaga rally : देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभर हे अभियान जोरात राबवलं जात आहे. त्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून आज अहमदनगर शहरात मोठ्या दिमाखात मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, असा जय घोषात करण्यात आला. मोठी बातमी ! […]
Ahmednagar News : अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ टोलनाक्याजवळ (Toll Booth ) विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात (Bus Accident ) झाला आहे. दुभाजकाचा अंदाज न आल्याने ही बस जोरदार आदळली. रविवारी रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जिवीत हानी झाली नाही. Siddarth Jadhav: “मी जग बघायला फिरलो अन् आज…”; […]
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडे (Congress) घ्यावा, हा पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे. देशात भाजप विरोधी जनमत निर्माण झाले आहे. राहुल गांधी देशाचे सक्षमपणे नेतृत्व करू शकतात अशी जनभावना तयार झाली आहे. भाजपला विकास करता आलेला नाही. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे, असे म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी […]
Ahmednagar Accident : अहमदनगर जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडतच आहे. यातच शिर्डीमध्ये एका खासगी बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. भरधाव वेगात असलेली ही बस थेट रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. धक्कादायक म्हणजे हा अपघात एवढा भयानक होता की, बस पोलला धडकताच ड्रायव्हर शेजारी बसलेले प्रवाशी थेट बसच्या काचा फुटून बाहेर फेकले गेले. यात प्रवासी किरकोळ जखमी […]