Ahmednagar Hospital : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे कारवाडी येथून प्रसुतीस आलेल्या रेणुका किरण गांगुर्डे या आदिवासी महिलेवर वेळेत उपचार झाले नाही. तिचा अति रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्र घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. या महिलेच्या […]
Ahmednagar Shasan Aaplya Dari : राज्याचा बहुचर्चित असा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नगर जिल्ह्यात देखील पार पडणार आहे. मात्र हा कार्यक्रम सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शासनाचा या नियोजित कार्यक्रमाची तारीख पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतपर्यंत दोनदा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. उद्या म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी हा […]
धुळे : राष्ट्रवादीला राम-राम केलेले माजी आमदार अनिल गोटे हे भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे धुळ्याच्या जनतेचे डोळे लागले आहेत. गोटे यांनी तीन वेळा धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. […]
Rohit Pawar on Shivsena MLA : शिवसेनेच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांच्या धमकीनंतर पत्रकाराला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदेंच्याच पक्षाच्या आमदाराच्या धमकीने हा प्रकार घडल्याने त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी या प्रकरणाचा व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे. […]
Sharad Pawar NCP Dhule : अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्तेत सामील झाले आहेत. त्यानंतर पक्षामध्ये शरद पवार आणि अजित पवार असे गट पडले आहेत. त्यात अनेक ठिकाणी स्थानिक कर्यकर्ते आणि नेत्यांची कोंडी झाली आहे. त्यात आता उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून एका […]
Old Pension Scheme : मार्च मध्ये झालेल्या बेमुदत संप स्थगित करण्यासाठी सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने जुन्या पेन्शनसह अन्य महत्वाच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर शाखेच्या वतीने आज क्रांती दिनानिमित्त शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. जलसंपदा विभाग कार्यालयातून सकाळी या मोटारसायकल रॅलीचे प्रारंभ झाले. यामध्ये सरकारी, निमसरकारी […]