अहमदनगरः महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करून घेतले आहे. हे कार्यालय मंजूर झाल्यानंतर श्रीरामपूर जिल्हा व्हावा, यासाठी तीव्र आंदोलन झाले होते. शिर्डीतील कार्यालयाला विरोध झाला होता. परंतु आता या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी ( 15 सप्टेंबर) रोजी होत आहे. त्यामुळे आता शासकीय कामांसाठी उत्तर अहमदनगरमधील सहा तालुक्यांतील नागरिकांचे हेलपाटे वाचणार असून, […]
Prajakt Tanpure : राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माजी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर निशाणा साधला आहे. अहमदनगरच्या बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अभिषेक विजय भगत यांच्यावर बुधवारी 13 सप्टेंबर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून त्यांनी ही टीका केली आहे. समृद्धीवरील अपघात थांबविण्यासाठी CM शिंदे जर्मनी दौऱ्यावर; थेट बर्लिनमधून आणणार मेगा […]
Reservation : राज्यात आरक्षणाचा ( reservation) मुद्दा दिवसेंदिवस चांगलाच तापला आहे. यातच मराठा आरक्षणसाठी उपोषण आंदोलने सुरु असताना आता नाभिक समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी एकटावला आहे. यातच अहमदनगर शहरात नाभिक समाज गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे. आरक्षणासाठी आज सलून दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. Hindi Diwas : गुगल ते जपान जगभरात वाजतोय हिंदीचा […]
Ganeshotv 2023 : येत्या 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त श्रीगणेशाचे स्वागत व गुणगान करणाऱ्या, ‘गोड नैव्यद्याची झाली तयारी लगबग लगबग उत्साह भारी, माझ्या बाप्पाची आली हो स्वारी’ या नव्याकोऱ्या गाण्याचे लोकार्पण अहमदनगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात उत्साहात झाले. नगरचा हरहुन्नरी गायक गिरिराज जाधव यांनी गायलेले या भक्तिगीताचे लोकार्पण मंदिराचे पुजारी संगमनाथजी महाराज यांच्या […]
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. यातच आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने आता मराठा समाज देखील आक्रमक होत असून याला राजकीय पाठिंबा देखील मिळू लागला आहे. नुकतेच कोपरगाव मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार (अजित पवार गट) आशुतोष काळे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची […]
पुणे : रावेरची जागा राष्ट्रवादीला मिळाली आणि पक्षाने आदेश दिला, तर पक्षाच्या आदेशाचा मी नक्कीच विचार करेल, असं म्हणतं आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रावेरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. यावर अवघ्या काही तासातच भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करत त्यांचे […]