Dhangar Reservation : राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला असून चौंडी येथे धनगर आरक्षणासाठी काही तरूणांनी गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. यातच या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. या उपोषणकर्त्याची मंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेतली. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अद्याप देखील उपोषण कर्त्यांची भेट घेतली नाही. यावर मंत्री […]
Rohit Pawar : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका केली होती. रोहित पवार हे अजून एलकेजीमध्येच असून त्यांना दाढी मिशा फुटलेले नाही. राणेंच्या या टीकेला आता आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे माझ्या दाढीबद्दल बोलले, मात्र मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे केस आहेत. असं म्हणत त्यांनी […]
Shree Ganesh Cooperative Sugar Factory : सत्तेचा गैरवापर करुन श्री गणेश सहकारी साखर कारखाना हडप करण्याचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचा उद्योग सुरु आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सांगण्यावरुन जिल्हा बँकेने कर्ज नाकारले. त्यामुळे विखेंच्या दहशतीला सहकार विभागाने बळी पडू नये आणि गणेश कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी मागणी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या […]
Rohit Pawar : राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाचाही मुद्दा चर्चेत आला आहे. धनगर समाजाला आरक्षण (Dhangar Reservation) देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलनेही करण्यात आली. सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकण्यात आला. त्यानंतर नगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणही करण्यात आले. या सगळ्या […]
Sujay Vikhe : 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रित लढले, परंतु खुर्चीच्या हव्यासा पोटी गद्दारी करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकार आणले, या सरकारच्या कार्यकाळात घरून कारभार सुरू होता त्यामुळे आपले पुढारलेले राज्य हे दहा वर्षे मागे गेले अशा शब्दांत खासदार सुजय विखे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. Delhi : विशेष […]
Ahmednagar Crime : अहमदनगर तालुक्यातील नारायण डोह येथील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याला शिक्षक दिनाच्या दिवशी मारहाण करत धमकावले. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या आईने सेंट मायकल स्कूलच्या मुख्याध्यापिका नोंदिता डिसोजा यांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गैरवर्तन, मारहाण, धमकावणे तसेच बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल करून घेतला आहे. चौथीच्या विद्यार्थ्याचे मुख्याध्यापिकेकडून […]