भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या(Bhingar Cantonment Board) मनोनित सदस्यपदी पुन्हा एकदा वसंत राठोड यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून राठोड यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राठोड यांची पाचव्यांदा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. (Appointment of Vasant Rathod as nominated member of Cantonment Board) ‘आप’ला आणखी एक धक्का; संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढाचेंही राज्यसभेतून निलंबन […]
Rohit Pawar Vs Ram Shinde : आमदार रोहित पवार(Rohi Pawar) आणि आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांच्यातील काही नवा नाही. मतदारसंघातील विविध विकासकामांवरुन दोघांमध्ये खडाजंगी जुंपलेली असतेच. अशातच आता बसस्थानकाच्या मुद्द्यावरुन रोहित पवारांनी राम शिंदेंना दम भरला आहे. एमआयडीसीवरुन तर राजकारण केलं जातंय पण इतर विकासकामांमध्ये नाक खुपसलं तर संविधानिक पद्धतीने सोडणार नसल्याचं रोहित पवार म्हणाले […]
Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात एमआयडीसी आणि कर्जत एसटी डेपोच्या मुद्द्यावर सुरू झालेला आणखीच चिघळला आहे. याला कारण ठरले ते रोहित पवार यांनी पीएम मोदींना धाडलेले पत्र. या पत्रामुळे दोघांत नवा वाद सुरू झाला. आमदार राम शिंदे यांनीही आक्रमक होत आमदार पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच […]
Ram Shinde criticized Rohit Pawar : कर्जत जामखेड एमआयडीसी प्रश्नावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हळगावच्या कारखान्यावरून भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्जत जामखेडच्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिले मात्र तुम्हीच त्यांच्यावर अविश्वास दाखविला असा आरोप शिंदे यांनी केला. गेल्या […]
Ahmednagar Tomato Story : गेल्या अनेक दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले आहेत. अक्षरशः टोमॅटोने 150 ते 200 रुपये किलो दर गाठला आहे. मात्र याच टोमॅटोने नगरमधील एका शेतकऱ्याला थेट लखपती केले आहे. अहमदनगरला भातोडी येथील शेतकऱ्याला दीड एकर टोमॅटोच्या शेतीतून दोन महिन्यात जवळपास 40 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. बबन धलपे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. […]
Ram Shinde vs Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात एमआयडीसी आणि कर्जत एसटी डेपोच्या मुद्द्यावर सुरू झालेला आणखीच चिघळला आहे. याला कारण ठरले ते रोहित पवार यांनी पीएम मोदींना धाडलेले पत्र. या पत्रामुळे दोघांत नवा वाद सुरू झाला. आमदार राम शिंदे यांनीही आक्रमक होत आमदार पवारांना जोरदार […]