Maratha Reservation : राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून आज राज्य सरकारची सर्वपक्षीयांची बैठक पार पडली. यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीमध्ये येण्याची मुभा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना देण्यात आली आहे. या समितीला काम करण्यासाठी वेळ देण्यात यावा, तोपर्यंत मनोज जरांगे […]
अहमदनगर शहरातील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग असे करण्यात येणार आहे. स्मायलिंग अस्मिता व छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी दुपारी १२ वाजता युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या मार्गाचा नामकरण सोहळा पार पडणार आहे. स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना […]
Shirdi politics : गेल्या काही दिवसांपासून शिर्डीतील राजकारण तापले आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांना सेनेत प्रवेश दिल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते बबनरा घोलप नाराज झाले होते. त्यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. घोलपांच्या राजीनाम्यानंतर शिर्डीतील ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. 2014 ला वाकचौरे यांनी लोकसभेला शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. आता पुन्हा […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्यानंतर आता या आरक्षणासाठी आणखी एक बळी गेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणामध्ये भाषण करून घरी परत आल्यानंतर मराठा […]
Ahmednagar News : भंडारा उधळणाऱ्या तरुणाला मारहाण होत असताना तुम्ही गप्प का बसले? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना केला आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापुरात धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धनगर आंदोलकाने विखे पाटलांवर भंडारा उधळला होता. या प्रकरणी भंडारा पवित्र असल्याचं स्पष्टीकर विखे पाटलांकडून देण्यात आलं होतं. त्यानंतर थोरातांनी विखे […]
Babanrao Gholap : पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाशिकमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ठाकरेंबरोबर असलेले माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Loksabha) ते इच्छूक होते. परंतु एेनवेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले. तर शिर्डीच्या […]