Ram Shinde criticized Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा वाद आता चांगलाच पेटला आहे. हा वाद आमदार रोहित पवार यांनी थेट विधीमंडळात नेला. तेथे भर पावसात आंदोलनही केलं. तरी देखील सरकारकडून काही ठोस आश्वासन मिळालं नाही. यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी कर्जतमध्ये ठिकठिकाणी रास्तरोको आंदोलन केलं. यानंतर आता भाजप आमदार राम शिंदे देखील आक्रमक झाले […]
जगभरातील प्रतिष्ठित आणि बलाढ्य कंपन्या दरवर्षी भारतातील हुशार मुलांना आपल्याकडे संधी देतात. त्यासाठी लाखो-कोटी रुपये मोजतात. यातील बहुतांश कंपन्या आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी असतात. मात्र, आयटी, आयआयएम, एनआयटीमध्ये शिक्षण न घेता नाशिकच्य तरुणाने अॅमेझॉन कंपनीचं सव्वा कोटींचं पॅकेज मिळवलं आहे. अनुराग माकडे याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, अलाहाबादमध्ये शिक्षण घेतलं. त्यानं आयटीमध्ये बीटेक केलं आहे. […]
राज्यात रोज कुठेना कुठे संतापजनक प्रकार घडताना दिसत आहे. आता अशातच जळगाव जिल्ह्यांमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एरंडोल येथील एक वसतिगृहाच्या केअरटेकरने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे या केअरटेकरला त्याच्या पत्नीने साथ दिली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.( […]
मुंबई : रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून एमआयडीसीची आवश्यकता आहेच, पण नुसत्या एमआयडीसी करुन रोजगारनिर्मिती होऊ शकत नाही. जोपर्यंत इथे पायाभूत सुविधा निर्माण होणार नाहीत तोपर्यंत सर्वात महत्वाचे म्हणजे उद्योग येणार नाहीत. सध्याच्या घडीला राज्यात अनेक एमआयडीसी कागदावर किंवा प्रत्यक्षात तयार झाल्या, पण तेथे एकही उद्योग आला नाही त्यामुळे अशा एमआयडीसीचा काहीही फायदा रोजगारनिर्मिती अथवा अर्थव्यवस्थेला […]
मुंबई : एमआयडीसी बाबतीत उदय सामंत यांच्याबाबतीत मला काय बोलायचं नाही, ते माझे मित्र आहेत. पण त्यांची अडचण झाली आणि ती मी बघत आहे. अडचण एवढीच आहे की रोहित पवार यांना क्रेडिट जाऊ नये. यासाठी माझे विरोधक त्यांच्या नेत्यांचे पाय धरत आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार राम […]
मुंबई : कर्जत येथील एमआयडीसी होणाऱ्या ठिकाणी नीरव मोदी याची जमीन आहे असा दावा करत माजी मंत्री आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. मात्र हा नीरव मोदी नेमके कोण आहेत याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा नीरव मोदी कोण? अमेरिकेत गेलेला की इतर […]